कोणत्याही कामाची सुरुवात करायची झाली की आपण ‘श्रीगणेशा’ करूया असे का म्हणतो? जाणून घ्या यामागची सत्य कथा! ऑगस्ट 22, 2026जुलै 21, 2026 by "जिज्ञासा मंथन" शुभ कार्याची सुरुवात करताना श्रीगणेशा का केला जातो? शिवपुराणातील पौराणिक कथा, श्री आणि गणेश शब्दाचा अर्थ आणि पाटीवरचा श्रीगणेशा यामागचा रंजक इतिहास जाणून घ्या ‘जिज्ञासा मंथन’वर.